महाराणा प्रतापसिंह जयंती

महाराणा प्रताप सिंह जी की जयंती

Sunday Jun 10, 2024

Event Guest : Principal Dr. V. N. Suryavanshi

Event Place : Main Building Porch

Committee : SDO

वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, सोमवार दि. १० जून २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. प्राचार्य कार्यालयासमोरील पोर्चमध्ये महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे, ही विनंती.