Internal examination results

All students are hereby informed that their internal examination result is available in respective departments. kindly visit the departments or concern faculty to observe your result.  


   सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विद्यार्थ्यांचा अंतर्गत परीक्षेचा निकाल हा संबंधित विभागात उपलब्ध आहे.
 
विद्यार्थ्यांनी अंतर्गत निकल पाहण्यासाठी कृपया विभागास किंवा संबंधित विषयाच्या प्राध्यापकांना भेटावे.


सीईओ, 
परीक्षा विभाग